विदर्भतील समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठिशी -  गजानन भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:20 PM2018-06-08T14:20:45+5:302018-06-08T14:20:45+5:30

अकोला : विदर्भातील चर्मकार समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठीशी असुन अकोला जिल्हात आमची संघटना मजबूत आहे, अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघचे विदर्भ अध्यक्ष गजानन भटकर आणि जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर ढाकरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

community from Vidarbha suport rashtriy charmkar sangh | विदर्भतील समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठिशी -  गजानन भटकर

विदर्भतील समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठिशी -  गजानन भटकर

Next
ठळक मुद्देअकोला जिल्हात सदस्य नोंदणी मोहीम राबवून सर्व तालुका अध्यक्षसह तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर करणार. दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता विद्यार्थीचा दि. २४ जुन २०१८ला मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत राहणार आहे.


अकोला : विदर्भातील चर्मकार समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठीशी असुन अकोला जिल्हात आमची संघटना मजबूत आहे, अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघचे विदर्भ अध्यक्ष गजानन भटकर आणि जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर ढाकरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 मा. बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाला एकत्र आणून त्याच्या सर्वागीण विकासासाठी सन १९९५ मध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ हि सामाजिक अराजकीय संघटना स्थापन केली. महाराष्ट्रातील सर्वच जिल्हात या संघटनेचे जाळे विगळ्या गेले आहे. समाजाला एकसंध ठेवून त्यांचा अडीअडचणी सोडविणे. अन्यायाला वाचा फोडणे. युवकाना रोजगारासाठी मार्गदर्शन करणे. महीला मेळावा घेणे. आदी सामाजिक कामे या संघटनेच्या माध्यमातून अविरत सुरू आहे..
मग केवळ राजकीय स्वार्थापोटी एक दोन जणांनी संघटना उघडण्याचा नावा खाली समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचा या भुलथापाना अकोला जिल्हासह विदर्भातील एकही समाजबांधव बळी पडणार नाही. अशी ग्वाही यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारीयांनी दिली.
नवीन संघटनेत येण्यासाठी समाजातील काही लोकांना मोठमोठ्या गप्पा करून खोटी आमिषे दाखविण्यात आली आहेत. मात्र त्या लोकांनी आम्हाला येवून सांगितले की आम्ही नानांच्या पाठीशी आहो. आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघासाठीच काम करु असे सांगितले.
अकोला जिल्हात सदस्य नोंदणी मोहीम राबवून सर्व तालुका अध्यक्षसह तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर करणार. व दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता विद्यार्थीचा दि. २४ जुन २०१८ला मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत राहणार आहे. असे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर ढाकरे जिल्हा महासचिव सुनिल झेड गवई यांनी सांगितले. व गुणवत्ता विद्यार्थी यांनी आपले गुणपत्रिका व टी. सी. २फटो इत्यादि कागदपत्रे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर ढाकरे जिल्हा महासचिव सुनिल झेड गवई. जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चोपडे. महीलाआधाडी अध्यक्षा सौ प्रतीभाताई शिरभाते. संज्योती मांगे यांच्या कडे दि. १७/०६/२०१८ पर्यंत दाखवित या पत्रकार परिषदेला प. विदर्भ प्रमुख मा.श्री.रामाभाऊ उंबरकर. जिल्हा महासचिव सुनिल झेड गवई. जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चोपडे. जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ठोंबरे. राधेश्याम कळस्कार. जिल्हा कोषाध्यक्ष अनिल उंबरकर. जेष्ठ नागरीक आघाडी अघ्यक्ष पांडुरंग वाडेकर. ताजनेसाहेब. के. टि.पदमनेसाहेब. चंदनकरसाहेब. सुधाकर बोरकर. अरुण भाऊ परोडकर पंचायत समिती सभापती. महीलाआधाडी अध्यक्षा. सौ. प्रतीभाताई शिरभाते. रा का सदस्य. श्रीमंत संज्योती मांगे.महानगर महिला अध्यक्ष छायाताई इंगळे महानगर अध्यक्ष. शिवलाल इंगळे.. महानगर उपाध्यक्ष आकाश टाले. महानगर सचिव सुमीत पानझाडे. तालुक अघ्यक्ष कीशोर काकडे. योगेश इंगळे. गजाननभाऊ रेवस्कर. संदीप कदम. कीशोर गणगे. गणेश लोखंडे. छोटु डांगे संतोष शेगोकार नगरसेवक. धंनजय धबाले झोन सभापती. म. न. पा. अकोला गौरव गव्हाळे वासुदेव पटके. प्रभाकर खेडकर. वासुदेव गवई. अनिल गवई. संतोष इंगळे. संतोष उंबरकर गजानन उंबरकर जगदेव वानेडकर संजय पींजरकर. रामकृष्ण चंदनगोळे. हिम्मत वाडेकर. जानराव वानेडकर रामभाऊ चंदन अरुण रोजतकार. प्रवीण गवई. राजु शेगोकार. गणेश शेगोकार. गंगाधर रोजतकार. कीसनराव मानकर. बाळुभाऊ हिरेकर. बाबाराव खेडकर. श्रावण दावेदार. श्याम खंडारे श्रीकृष्ण भटकर. प्रकाश वानरे. मुरलीधर रेवस्कर. नागोराव ठोसर. श्रीधर कळस्कार.व बहुसंख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. असे जिल्हा महासचिव सुनिल झेड गवई यांनी कळविले.

Web Title: community from Vidarbha suport rashtriy charmkar sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.