खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:09 PM2019-02-23T14:09:36+5:302019-02-23T14:10:08+5:30

मूर्तिजापूर : उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली.

Accused in the murder case commit suside by taking a jump from the train | खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

Next

मूर्तिजापूर : उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजताचे दरम्यान घडली. मृतकाचे नाव दत्तात्रेय दगडूबा खोसे असे आहे.
       उस्मानाबाद येथू कोल्हापूर नागपूर या प्रवाशी गाडीने उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन मध्ये अटक असलेला मनोरुग्ण असलेला आरोपी दत्तात्रेय दगडूबा खोसे (५५) राहणार दहीफळ तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद याला नागपुर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मूर्तिजापूर दरम्यान चिखली गेट जवळ लघुशंकेचा बहाना करुन चालु रेलगाडीतू उडी घेतली. तो गाडीखाली आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Accused in the murder case commit suside by taking a jump from the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.