शिर्डीमध्ये दोन शेतक-यांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:03 PM2018-11-11T13:03:42+5:302018-11-11T13:03:44+5:30

नगरपंचायतीच्या ड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतक-यांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला.

Two farmers died drowning in Shirdi | शिर्डीमध्ये दोन शेतक-यांचा बुडून मृत्यू

शिर्डीमध्ये दोन शेतक-यांचा बुडून मृत्यू

Next

शिर्डी : नगरपंचायतीच्या ड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतक-यांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला. कालिकानगर भागात शनिवारी ही घटना घडली.
पंधरा ते वीस फूट खोल ड्रेनेज होते. त्यामध्ये पडून संदीप अशोक कोते (वय ४८) व गंगाधर गाडेकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. नगरपंचायतचे पथक आणि साईबाबा संस्थानच्या पथकाने दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र, तत्पुर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. चेंबरमध्ये उतरलेल्या एकाला सुखरूप काढण्यात यश आले आहे.

Web Title: Two farmers died drowning in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.