सभापती हरिभाऊ बागडे यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:17 PM2019-01-24T16:17:32+5:302019-01-24T16:18:51+5:30

विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी आज अहमदनगरमध्ये नेत्रदानाचा संकल्प केला.

Speaker Haribhau Bagde said the resolve of Netrodan | सभापती हरिभाऊ बागडे यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

सभापती हरिभाऊ बागडे यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Next

अहमदनगर : विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी आज अहमदनगरमध्ये नेत्रदानाचा संकल्प केला. साई सुर्याचे डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांच्या जीतो ट्रेड प्रदर्शनात असलेल्या स्टॉलमध्ये सभापती बागडे यांनी नेत्रदान संकल्प चा फॉर्म भरून दिला.

Web Title: Speaker Haribhau Bagde said the resolve of Netrodan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.