श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : दुपारपर्यत ३२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 01:36 PM2019-01-27T13:36:23+5:302019-01-27T13:37:04+5:30

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यत ३२ टक्के मतदान झाले आहे.

Shrigonda Municipality Election: 32 percent polling till noon | श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : दुपारपर्यत ३२ टक्के मतदान

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : दुपारपर्यत ३२ टक्के मतदान

Next

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यत ३२ टक्के मतदान झाले आहे. शहरातील दत्तवाडी मतदान केंद्रावर गर्दी होती तर सिध्दार्थ नगर मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे.
निवडणुक निरीक्षक निलेश सागर व तहसीलदार महेंद्र महाजन यांनी संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Shrigonda Municipality Election: 32 percent polling till noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.