राहुरी : वांबोरीत पतीने केली पत्नी अन मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:35 PM2019-05-26T18:35:20+5:302019-05-26T18:36:17+5:30

राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे पतीनेपत्नी आणि मुलाची हत्या केली.

Rahuri: Vambori husband killed wife and son | राहुरी : वांबोरीत पतीने केली पत्नी अन मुलाची हत्या

राहुरी : वांबोरीत पतीने केली पत्नी अन मुलाची हत्या

googlenewsNext

राहुरी : राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे पतीनेपत्नी आणि मुलाची हत्या केली. भारत मोरे असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी संध्या मोरे आणि मुलगा साई मोरे याची केली हत्या केली.
वांबोरी परिसरात मोरेवाडी आज दुपारी साडेचार वाजण्या्च्या सुमारास भारत ज्ञानदेव मोरे(वय-३०) याने पत्नी संध्या मोरे ( वय-२८) मुलगा साई मोरे (वय-५) या दोघांची धारदास शस्त्र बॅटने हत्या केली. दुपारी पत्नी-पतीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर भारत मोरे याने पत्नी व मुलाचा खून केला. घरातील अन्य सदस्य लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते.
राहुरी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. राहुरी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Rahuri: Vambori husband killed wife and son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.