PM Modi in Shirdi: मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा; पाहा साईंच्या आरतीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 11:12 AM2018-10-19T11:12:04+5:302018-10-19T11:12:58+5:30

पंतप्रधान मोदी साईबाबांच्या चरणी लीन

PM narendra modi offers prayers at Shri Saibaba Temple in Shirdi | PM Modi in Shirdi: मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा; पाहा साईंच्या आरतीचा व्हिडीओ

PM Modi in Shirdi: मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा; पाहा साईंच्या आरतीचा व्हिडीओ

Next

अहमदनगरः साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम साई समाधीचं दर्शन घेतलं आणि मंत्रोच्चारांच्या गजरात पाद्यपूजन केलं. साईबाबांच्या चरणी लीन झालेल्या मोदींनी मनोभावे आरतीही केली आणि समाधीवर चादर चढवली. त्यांच्यासोबत राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 

पाहा मोदींच्या हस्ते झालेली पाद्यपूजा आणि साईंची आरती...


Web Title: PM narendra modi offers prayers at Shri Saibaba Temple in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.