ट्रकखाली मोटारसायकल स्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 04:09 PM2019-04-22T16:09:46+5:302019-04-22T16:10:39+5:30

नगर- दौड रोडवर बेलवंडी फाट्यावर ट्रकने चिरडल्याने कोळगाव येथील मोटारसायकल स्वार योगेश पोपट वेठेकर (वय - ३६) हा जागीच ठार झाला.

The motorcycle was killed on the spot | ट्रकखाली मोटारसायकल स्वार जागीच ठार

ट्रकखाली मोटारसायकल स्वार जागीच ठार

Next

श्रीगोंदा : नगर- दौड रोडवर बेलवंडी फाट्यावर ट्रकने चिरडल्याने कोळगाव येथील मोटारसायकल स्वार योगेश पोपट वेठेकर (वय - ३६) हा जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी झाला.
योगेश वेठेकर हे कोळगावला यात्रेसाठी आले होते. पत्नी आणि मुलांना उन्हाळी सुट्टीसाठी कोळगावमध्ये सोडल.धान्याची गोणी घेऊन पुण्याकडे जात असताना दौड कडे जाणा-या ट्रकने पाठीमागून त्यांना चिरडले. योगेश वेठेकर हे पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरवसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: The motorcycle was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.