Lok Sabha Election 2019 : अहमदनगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण ससाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:33 PM2019-03-20T12:33:14+5:302019-03-20T12:34:06+5:30

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण जयंत ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2019: Karan Sasane new Ahmadnagar Congress President | Lok Sabha Election 2019 : अहमदनगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण ससाणे

Lok Sabha Election 2019 : अहमदनगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण ससाणे

googlenewsNext

अहमदनगर : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण जयंत ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल उशीरा ही निवड जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ससाणे यांची निवड केली. काँग्रेसचे सचिव के.सी.वेनुगोपाल यांनी नियुक्तीपत्र जारी केली. करण हे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. ते उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पालिकेचे सदस्य आहेत. ससाण यांचे श्रीरामपूर तालुक्यात मोठे समर्थक आहेत.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सध्या अण्णासाहेब शेलार यांच्याकडे होती. शेलार हे विरोधीपक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक आहेत. डॉ.सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसच्या जिल्हा संघटनेत बदल निश्चित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019: Karan Sasane new Ahmadnagar Congress President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.