जिल्ह्यात वादळी वा-यासह हलक्या पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 04:28 PM2019-06-02T16:28:46+5:302019-06-02T16:29:48+5:30

अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Light rain fall with torrential rain in the district | जिल्ह्यात वादळी वा-यासह हलक्या पावसाची हजेरी

जिल्ह्यात वादळी वा-यासह हलक्या पावसाची हजेरी

Next

राहुरी/कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.
राहुरी तालुक्यातील काही भागात आज वादळी वा-यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. ब्राम्हणी परिसरात वादळी वा-यासह रिमझिम पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात दहिगाव बोलका परिसरात जोराचा पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

Web Title: Light rain fall with torrential rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.