श्रीगोंदा शहरात घरफोडी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:47 AM2018-10-04T11:47:34+5:302018-10-04T11:47:38+5:30

शहरातील मध्यवस्तीत चोरट्यांनी घर फोडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Ghrghadi in Shrigonda city: Laxas worth Rs one lakh | श्रीगोंदा शहरात घरफोडी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

श्रीगोंदा शहरात घरफोडी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

googlenewsNext

श्रीगोंदा : शहरातील मध्यवस्तीत चोरट्यांनी घर फोडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. महेंद्र भंडारी व कुंटूबिय घरात झोपले असताना चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश केला. घरातील कपाटातील ३ तोळे सोने, २० हजाराची रोकड असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. श्वानपथकाने बायपास रोडपर्यत माग काढला. पुढील तपास कॉस्टेबल रेवन दहीफळे करीत आहेत.

Web Title: Ghrghadi in Shrigonda city: Laxas worth Rs one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.