Ahmednagar Municipal Election 2018 : अहमदनगरमध्ये मतमोजणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:29 AM2018-12-10T10:29:24+5:302018-12-10T10:41:02+5:30

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ भवानीनगर येथे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

Counting of votes in Ahmednagar | Ahmednagar Municipal Election 2018 : अहमदनगरमध्ये मतमोजणीला सुरुवात

Ahmednagar Municipal Election 2018 : अहमदनगरमध्ये मतमोजणीला सुरुवात

Next

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ भवानीनगर येथे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
महापालिकेच्या ६८ जागांसाठी मतदान घेण्यात आले़. दुपारी एक वाजेपर्यत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भवानीनगर येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच उमेदवारांच्या घरीही पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Counting of votes in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.