तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 03:27 PM2018-10-17T15:27:48+5:302018-10-17T15:28:02+5:30

शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मंडळ अधिकारी कक्षातील टाकळीमानूर परीक्षेत्राचे मंडळ अधिकारी बी.के गायकवाड यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सात बारावरील फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

The board officer is in charge of taking a bribe of three thousand rupees | तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी ताब्यात

तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी ताब्यात

googlenewsNext

पाथर्डी : शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मंडळ अधिकारी कक्षातील टाकळीमानूर परीक्षेत्राचे मंडळ अधिकारी बी.के गायकवाड यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सात बारावरील फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मंडळ अधिकारी गायकवाड यांच्या निवृत्तीला अवघे काही महिने राहिले होते. लाचलुचत विभागाच्या कारवाइची बातमी समजताच तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कार्यालयातून पळ काढला.

Web Title: The board officer is in charge of taking a bribe of three thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.