‘बबन’चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी केले सहकुटुंब मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 07:23 PM2019-04-23T19:23:02+5:302019-04-23T19:23:40+5:30

ख्वाडा आणि बबन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनीही केले सहकुटुंब मतदान केले.

'Baban' director Bhaurao K.-Hade organized a co-voting | ‘बबन’चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी केले सहकुटुंब मतदान

‘बबन’चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी केले सहकुटुंब मतदान

Next

अहमदनगर : ख्वाडा आणि बबन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनीही केले सहकुटुंब मतदान केले. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क बजावला. आई राधाबाई नानासाहेब क-हाडे, भाऊ विठ्ठलराव क-हाडे, वहिनी सविता क-हाडे यांनीही मतदान केले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक मतदान झाले. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.

Web Title: 'Baban' director Bhaurao K.-Hade organized a co-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.