Ahmednagar Municipal Election : निवडणुकीतील विजयी उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:40 PM2018-12-10T16:40:01+5:302018-12-10T16:40:26+5:30

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने सर्वा धिक २४ जागा पटकावल्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेची मोठी संधी आहे.

Ahmednagar Municipal Election 2018 Results Are Out Here Is Winner Candidates List | Ahmednagar Municipal Election : निवडणुकीतील विजयी उमेदवार

Ahmednagar Municipal Election : निवडणुकीतील विजयी उमेदवार

googlenewsNext

अहमदनगर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने सर्वा धिक २४ जागा पटकावल्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेची मोठी संधी आहे. शिवसेनेने ऐनकेण प्रकारे सत्ता स्थापन केल्यास त्यांचा चौथ्यादा महापौर होण्याची शक्यता आहे.
भाजपने जोरदार प्रचारमोहिम राबविली. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यानी सभा घेऊन निवडणुकीत रंग आणला. मात्र मतदारांनी खासदार गांधी यांच्या नेतृत्वाला सपशेल नाकारले. त्यामध्ये त्यांच्या पुत्राचा व सुनेलाही पराभव स्वीकारावा लागला.

पक्षीय बलाबल -2018
सेना- 24
राष्ट्रवादी-18
भाजपा - 14
काँग्रेस -05
बसपा - 04
अपक्ष-02
समाजवादी - 01


निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग १-
सागर बोरूडे (राष्ट्रवादी ) - 4641
मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571
दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224
संपत बारस्कर (राष्ट्रवादी) -5896

प्रभाग 2-
विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)
रुपाली वारे (काँग्रेस)
संध्या पवार (काँग्रेस)
सुनील त्रंबके (राष्ट्रवादी)

प्रभाग 3
समद खान (राष्ट्रवादी) -3467
रिझवाना शेख (काँग्रेस) -2243
मिनाज खान (अपक्ष) -4026
असिफ सुलतान (समाजवादी) -2329

प्रभाग 4
ज्योती गाडे (राष्ट्रवादी)
शोभा बोरकर (राष्ट्रवादी)
योगिराज गाडे (शिवसेना)
स्वप्नील शिंदे (भाजप)

प्रभाग 5
मनोज दुलम (भाजप)
सोनाबाई शिंदे (भाजप)
आशा कराळे (भाजप)
महेंद्र गंधे (भाजप)

प्रभाग 6
सारिका भुतकर (शिवसेना) -3780
बाबा वाकळे (भाजप) -5029
वंदना ताठे (भाजप) -3502
रवींद्र बारस्कर (भाजप) -3343

प्रभाग 7
रीता भाकरे (शिवसेना) -4353
अशोक बडे (शिवसेना) -4716
कमल सप्रे (शिवसेना) -4295
कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822

प्रभाग 8
सुवर्णा बोरूडे (भाजप)
पुष्पा बोरूडे (शिवसेना)

प्रभाग 9 :
शीला चव्हाण(काँग्रेस) -3536
मालन ढोणे (भाजप) -6124
श्रीपाद छिदम (अपक्ष) -4532
सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484


प्रभाग 10 :
अक्षय उनवणे (बसपा) -3023
अश्विनी जाधव (बसपा) -5807
अनिता पंजाबी (बसपा) -3331
मुदस्सर शेख (बसपा) -5784

प्रभाग 11
रूपाली जोसेफ पारघे (राष्ट्रवादी)
अविनाश घुले (राष्ट्रवादी)
परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)
शेख नजिर अहमद (राष्ट्रवादी)

प्रभाग 12
बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
सुरेखा कदम (शिवसेना)
मंगल लोखंडे (शिवसेना)
दत्ता कावरे (शिवसेना)

प्रभाग 13
गणेश कवडे (शिवसेना) -5658
सोनाली चितळे (भाजप) -5463
सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266
सुभाष लोंढे (शिवसेना) -6306

प्रभाग 14
प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416
शीतल जगताप (राष्ट्रवादी) - 5100
गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348
मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534

प्रभाग 15
परसराम गायकवाड (शिवसेना) -3927
सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096
विद्या खैरे (शिवसेना) -3120
अनिल शिंदे (शिवसेना) -2880

प्रभाग 16
शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652
सुनीता कोतकर (शिवसेना) -4558
विजय पटारे (शिवसेना) -5421
अमोल येवले (शिवसेना) -5082

प्रभाग 17
राहुल कांबळे (भाजप)-3981
गौरी ननावरे (भाजप) -4399
लता शेळके (भाजप) -3873
मनोज कोतकर (भाजप) -5341

Web Title: Ahmednagar Municipal Election 2018 Results Are Out Here Is Winner Candidates List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.