४३६ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ : एमआयआरसीमध्ये पासिंग आऊट परेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:37 PM2019-07-20T12:37:48+5:302019-07-20T12:39:21+5:30

मैकनाइज्ड इन्फैन्ट्री रेजिमेंट सेंटरमध्ये आज ४३६ जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. अखुरा ड्रिल स्क्वायर येथे शानदार पासिंग आउट परेड पार पडली.

436 jawans in country otch : Passing out parade in MIRC | ४३६ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ : एमआयआरसीमध्ये पासिंग आऊट परेड

४३६ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ : एमआयआरसीमध्ये पासिंग आऊट परेड

googlenewsNext

अहमदनगर : मैकनाइज्ड इन्फैन्ट्री रेजिमेंट सेंटरमध्ये आज ४३६ जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. अखुरा ड्रिल स्क्वायर येथे शानदार पासिंग आउट परेड पार पडली.
ट्रेनिंगमध्ये सर्वोकृष्ट प्रदर्शन करणा-या सचिन नेगी यास सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. बी.आकाश बाळासाहेब यास कांस्यपदकाने तर कार्तिक दहदवाल यास ब्राँझपदकाने गौरविण्यात आले. कमांडिंग लेफ्टनंट जनरल एस.के.पाशर यांच्यासमक्ष जवांनानी शानदार प्रदर्शन केले.

Web Title: 436 jawans in country otch : Passing out parade in MIRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.