माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक; ६० लाखाचा मुद्देमाल जप्त

शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकून माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक केली़

अहमदनगर- जीप झाडावर आदळून आठ ठार

अहमदनगर मनमाड महामार्गावर राहुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू

VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

नेहरू यांनी जगप्रसिद्ध ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा ग्रंथ भूईकोट किल्ल्यात शब्दबद्ध केला. त्या ग्रंथाची १ हजार पाने त्यांनी येथे लिहिली.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; राज्यभरातील शेतकरी पुणतांब्यात दाखल

शुक्रवारी सकाळीच पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव येथील शेतकरी पुणतांबा येथे दाखल झाले आहेत़

जिल्ह्यात लावणार साडेतीस लाख वृक्ष

जिल्ह्यात वनविभागासह इतर शासकीय विभाग मिळून ३० लाख ४७ हजार झाडे लावणार आहेत़ या वृक्षरोपणासाठी रोपे उपलब्ध व्हावीत,

आमदार कर्डिलेंची गड राखण्यासाठी तर गाडेंची गड जिंकण्यासाठी लढाई

सत्ताधारी आ. शिवाजी कर्डिले यांनी गड राखण्यासाठी तर शिवसेना-काँग्रेस यांच्या महाआघाडीने गड जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे़

नेवाशात गडाखांचा गड आला पण सिंह गेला

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नऊ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला

संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद : गुन्हे शाखेचा सापळा

या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.

टाकळी ढोकेश्वरमध्ये विज पडून एकचा मृत्यू; दोन जखमी

नगर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी जोरदार वादळ झाले़ या वादळामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तुर्तास टळल्या

जिल्हाअंतर्गत बदल्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी (दि़ २५) जैसे थे (स्टेट्स को) ठेवण्याचा आदेश दिला,

कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़

पुणे-नगर महामार्गावर निघोजकरांचा रास्तारोको

पुणे-नगर महामार्गावर गव्हाणवाडी येथे निघोज ग्रामस्थांनी ठिय्या दिला़ या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़

अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा, २ बालकांची प्रकृती गंभीर

अकोले शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी रात्री धुमाकूळ घालीत सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली़

पाथर्डीत पाण्यासाठी ठिय्या; महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले रिकामे हंडे

महिलांनी रिकामे हंडे तहसीलदारांसमोर मांडत गावात टँकर आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.

नेवासा नगरपंचायत निवडणूक; दुपारपर्यंत ५० टक्के मतदान

नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या़

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात पुण्याचे सात जण जागीच ठार

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे

काजवा महोत्सव थांबविण्याची मागणी : आपलं पर्यावरण संस्था

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात ऐन काजव्यांच्या प्रजननाच्या कालावधीत पर्यटकांकडून धिंगाणा घातला जात आहे.

केलवड गावात तरुणीची आत्महत्या

केलवड बुद्रुक गावात मंगळवारी (दि़ २३) पहाटे राणी नानासाहेब रजपुत या १९ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.

केलवड गावात एकाच घरात दोनदा घरफोडी

राहाता तालुक्यातील केलवड गावात पोपट शंकर गोडगे यांच्या राहत्या घरी एकाच महिन्यात दोनदा घरफोडी झाली़

शेतकरी संप हा विरोधकांचे राजकारण- राम शिंदे

संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे़ यात विरोधक राजकरण करीत आहेत, अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले़

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 193 >> 

Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी
  • शाकाहारी फिल्मस्टार्स

Pollकर्जमाफीच्या निर्णयानंतर भविष्यात शेतकरी अडचणीत येणार नाही असे आपल्याला वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
28.91%  
नाही
68.18%  
तटस्थ
2.91%  
cartoon