संदीप वराळ हत्या प्रकरणी प्रविण रसाळसह चौघांना अटक

प्रविण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले.

नगर तालुक्यातील बारदारी तलावात बुडुन एकाचा मृत्यू

नगर तालुक्यातील चांदबिबी महाल येथे फिरण्यासाठी आलेल्या अहमदनगर येथील एका व्यक्तीचा बारदरी तलावात बुडुन मृत्यु झाला

विविध मागण्यांसाठी तळेगावकरांकडून पालकमंत्र्याना मागण्यांचे निवेदन

पालकमंत्री प्रा.राम शिंदे परिसरात आले असता तळेगाव ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

मुख्यालयी न राहणा-या महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई - संजीव कुमार

राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. अशा काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये,

नगर - कल्याण महामार्गावर टोल उभारणीला सुरुवात

नगर कल्याण महामार्गावर काळू धरण पुलाजवळ टोल उभारणीला सुरुवात

दानवेंच्या फलकाची श्रीगोंद्यात गाढवावरुन धिंड

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या फलकाची गाढव धिंड काढून भाजपाचा निषेध केला.

करंदीत महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

पारनेर तालुक्यातील करंदी येथे सोमवारी सकाळी महिलांनी पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

राष्ट्रवादी आमदाराचा पुतळा जाळला; पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले़ तसेच तहसील कार्यालयाला टाळे ठोकले आहे़

कुपनलिकेच्या खड्ड्यात पडला बालक

तालुक्यातील मुर्शतपूरच्या देवकर वस्तीवर कुपनलिकेच्या खड्ड्यात साई प्रमोद बारहाते (वय ७) हा मुलगा सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास पडला़

दारुविक्रीला सहाय्य ठरणारा रस्ता हस्तांतरणाचा ठराव मागे घ्या

दारूची दुकाने पुन्हा सुरु करण्यासाठी नगरपंचायतीने रस्ता हस्तांतरणाचा दिलेला प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे़

शेवगाव नगरपरिषदेवर भाजपाचा आसुड मोर्चा

भाजपच्या नगरसेवकांनी पोतराजांच्या उपस्थितीत आसुड मोर्चा काढला़

श्रीरामपुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह

नगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगलकार्यालयात सर्वसर्वधर्मीय १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

पेट्रोल पंपाची रोकड लुटणारे तिघे जेरबंद

सव्वा सात लाख रुपये पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली.

पत्नीचा गळा दाबून खून

दररोज भांडत असल्याचा राग धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आला

राहुरीत विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बी़टेकच्या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करणार

१ जूनपासून जाहीर केलेल्या शेतकरी संपाच्या पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करण्यात येणार आहे.

भापकर गुरुजींवर हल्ला

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्राचे मांझी राजाराम भापकर गुरुजी यांना गावातील काही मद्यपींनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार

नगरमध्ये पावसाचा शिडकावा

नगरमध्ये शनिवारी सकाळी हलका पाऊस झाला़ थोडावेळ झालेल्या रिमझिम पावसाने वातावरणातही गारवा निर्माण झाला़

केरळमधील अपघातात नगरचे तीन ठार

केरळमधून नगरकडे येत असताना एकाच कुटुंबातील तिघांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला़

टँकरने ओलांडली सत्तरी

पाच तालुक्यांमधील ५४ गावे व अडीचशे वाड्यावस्त्यांना एकूण ७१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 189 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Pollदगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
62.57%  
नाही
34.53%  
तटस्थ
2.9%  

मनोरंजन

cartoon