आजचे राशीभविष्य - 25 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 07:57 AM2019-02-25T07:57:09+5:302019-02-25T07:57:34+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 25 February 2019 | आजचे राशीभविष्य - 25 फेब्रुवारी 2019

आजचे राशीभविष्य - 25 फेब्रुवारी 2019

googlenewsNext

मेष - आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल, नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. आणखी वाचा...

वृषभ - व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. आणखी वाचा...

मिथुन - गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. आणखी वाचा...

कर्क - आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे हिताचे ठरेल, आणखी वाचा...

सिंह - आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे, आणखी वाचा...

कन्या - कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. आणखी वाचा...

तूळ - आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष  द्या, आणखी वाचा...

वृश्चिक - अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...

धनु - आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा...

मकर - स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. आणखी वाचा...

कुंभ - आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील, आणखी वाचा...

मीन - कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. आणखी वाचा...


 

Web Title: Today's zodiac sign - 25 February 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.