Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:28 AM2019-04-18T08:28:17+5:302019-04-18T08:28:43+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, 18th April 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 एप्रिल 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 एप्रिल 2019

Next

आज जन्मलेली मुलं 

आज जन्मलेल्या मुलांवर कन्या राशीचा प्रभाव राहिल. विचारांचा वेग प्रयत्नात प्रबळता यामधून यश मिळवित आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षण आणि व्यापार त्याची प्रमुख केंद्र राहतील. 
कन्या राशी, प, ठ, ण आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचं पंचाग 
गुरुवार, दि. 18 एप्रिल 2019
भारतीय सौर 28 चैत्र 1941
मित्ती चैत्र शुद्ध चतुर्दशी 19 क. 27 मि.
हस्त नक्षत्र 21 क. 25 मि., कन्या चंद्र
सूर्योदय 06 क. 21.मि, सूर्यास्त 06 क. 56 मि.

दिनविशेष
1858 थोर शिक्षणमहर्षी, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचा जन्म
1859 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी तात्या टोपे यांना फाशी
1898 वीर दामोदर हरी चाफेकर यांना फाशी
1916 प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म
1927 पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले. 
1972 विख्यात प्राच्याविद्या संशोधक, महामहोपाध्या पांडुरंग वामन काणे यांचे निधन
1995 पंचांगकर्ते पंडित धुंडिराजशास्त्री तथा अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, 18th April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.