Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 15 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 09:48 AM2019-04-15T09:48:07+5:302019-04-15T09:48:42+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi almanac Monday, 15 April 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 15 एप्रिल 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 15 एप्रिल 2019

Next

आज जन्मलेली मुलं 

सिंह राशीत जन्मलेली मुलं रवि-चंद्र नवपंचम-योगामुळे कार्यप्रांतात चमकत राहतील. स्वत:च सफल विश्व, बौद्धिक प्रांत, सामाजिक विभाग, अधिकार, दूरचे प्रवास यांच्यामधून त्याची प्रचिती येईल. माता, पित्यास शुभ. 
सिंह - राशी. म, ट, आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

सोमवार, दि. 15 एप्रिल 2019
भारतीय सौर 25 चैत्र 1941
मिती चैत्र शुद्ध दशमी 07 क. 08 मि.
मघा नक्षत्र 28 क. 1 मि., सिह चंद्र
सूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.

दिनविशेष
1794  आर्या या वृत्तातील महान रचनाकार कविवर्य मोरोपंत पराडकर यांचे बारामती येथे निधन. त्यांनी केलेल्या आर्यांचीच संख्या 60 हजारांच्यावर आहे. 
1893  पत्रकार व इतिहास संशोधक नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक यांचा जन्म. 
1912  ब्रिटीश जहाज टायटानिक हे हिमनगाशी टक्कर होऊन उत्तर अलटलांटिक महासागरात बुडाले.
1922  हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म
1932  प्रसिद्ध कवी, गझलसम्राट सुरेश श्रीधर भट यांचा जन्म

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi almanac Monday, 15 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.