Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 25 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 07:24 AM2019-06-25T07:24:18+5:302019-06-25T07:24:50+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance of the day marathi panchang 25 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 25 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 25 जून 2019

Next

आज जन्मलेली मुलं-
मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरु-शनिसारख्या ग्रहांचे सहकार्य मिळणार असल्याने प्रयत्न प्रगतीची गणिते योग्य स्वरुपात सुटतील. प्रशंसनीय गुणवत्ता त्यात राहणार आहे. मीन राशी द, य अक्षर. 
- अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून

आजचे पंचांग
मंगळवार, दि. 25  जून 2019
भारतीय सौर, 4 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य अष्टमी 28 क. 14 मि.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र अहोरात्र मीन चंद्र
सूर्योदय 06 क. 4 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि. 
कालाष्टमी

दिनविशेष
1922- बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन
1924- ज्येष्ठ संगीतकार मदनमोहन यांचा जन्म
1931- माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांचा जन्म
1935- मराठीतील उत्कृष्ट कथांचा नजराणा भावी पिढीसाठी देणारे राम कोलारकर यांचा जन्म
1974- अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा जन्म
1977- विदर्भ साहित्य संघाचे संस्थापक, लेखक, कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचे निधन
2006- पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विष्णू गणेश तथा वि. ग. भिडे यांचे निधन
 

Web Title: todays panchang importance of the day marathi panchang 25 june 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.