Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 16 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:10 AM2019-05-16T10:10:00+5:302019-05-16T10:37:22+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 16 may 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 16 मे 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 16 मे 2019

Next

16 क. 57 मी. पर्यंत कन्या राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यापुढे तुला राशीतील मुलांचे वर्तुळ निर्माण होईल. मुलांना बुध-शनी त्रिकोण, बुध नेपच्यून शुभयोग यांचे सहकार्य मिळणार असल्याने शिक्षण प्रांतापासून निरनिराळी व्यावहारीक प्रांत प्रभावात येऊ शकतील. 

कन्या राशी प, ण, ठ. तुला राशी र, त अक्षर.

अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

गुरुवार, दि. 16 मे 2019

भारतीय सौर, 26 वैशाख 1941

मिती वैशाख शुद्ध द्वादशी 8 क. 36 मी.

उत्तरा नक्षत्र 7 क 16 मि. कन्या चंद्र 16 क. 57 मि. 

सूर्योदय 06 क 5 मि., सूर्यास्त 07 क. 25 मि. 

दिनविशेष

1824 - गणिततज्ज्ञ व सृष्टिशास्त्रज्ञ विनायक तथा केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. 

1926 - शास्त्रीय व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रात लोकप्रियता मिळवलेल्या गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. 

1950 - कोल्हापूर संस्थानाचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. 

1994 - विख्यात, साहित्यिक, समीक्षक आणि नाट्यसृष्टीचे निष्ठावंत उपासक माधव मनोहर यांचे निधन. 

1994 - निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक फणी मुजूमदार यांचे निधन. 

2002 - महाराष्ट्राचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू के. बाळकृष्ण पिल्ले यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 16 may 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.