Today's Panchang & Importance of the Day marathi panchang 14 may 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 14 मे 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 14 मे 2019

14 क. 29 मि. पर्यंत सिंह राशीची मुले असतील. पुढे कन्या राशीच्या मुलांचा प्रांत निर्माण होईल. शुक्र-मंगळ योगामुळे सफलता संपादन करता येईल. शिक्षणापासून त्याची प्रक्रीया सुरू होईल. व्यवहाराचे स्वरूप आकर्षक राहील. 

सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ, ण अक्षर.

अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, दि. 14 मे 2019

भारतीय सौर, 24 वैशाख 1941

मिती वैशाख शुद्ध दशमी 13 क. 0 मी.

पूर्वा नक्षत्र 8 क 53 मि. सिंह चंद्र 14 क. 29 मि.

सूर्योदय 06 क 6 मि., सूर्यास्त 07 क. 4 मि. 

दिनविशेष

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती

1909 - विनोदसम्राट, अभिनेते वसंत शिंदे यांचा जन्म. 

1923 - अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी कायदेपंडित व समाजसुधारक नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन.

1923 - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म. 

1963 - भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघुवीर यांचे निधन.

1978 - आधुनिक हिंदी नाटककार जगदीशचंद्र माथूर यांचे निधन. 

1982 - ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले. 

 


Web Title: Today's Panchang & Importance of the Day marathi panchang 14 may 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.