Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 1 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:40 AM2019-06-01T11:40:31+5:302019-06-01T11:41:19+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 1 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 1 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 1 जून 2019

Next

मेष राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शुक्र युतीमुळे कार्यपथावरील प्रवास उत्साहाने करू शकतील. त्यात शिक्षण, उद्योग, कला या प्रांतांचा समावेश राहील आणि सफलता आधुनिक स्वरूपाची असू शकेल. 

जन्माक्षर - अ, ल, ई.

आजचे पंचांग

 शनिवार, दि. 1 जून 2019

भारतीय सौर, 11 ज्येष्ठ 1941

मिती वैशाख वद्य त्रयोदशी 17 क. 17 मी.

भरणी नक्षत्र 24 क. 42 मि. मेष चंद्र 

सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 11 मि. 

शिवरात्र

दिनविशेष

1923 - प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा जन्म. 

1934 - नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन. 

1938 - अभिनेत्री लीला गांधी यांचा जन्म. 

1945 - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना.

1950 - कादंबरीकार रंगनाथ पठारे यांचा जन्म. 

1998 - कादंबरीकार गोपाळ नीळकंठ तथा गो. नी. दांडेकर यांचे निधन. 

2006 - ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 1 june 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.