Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 24 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 09:23 AM2019-06-24T09:23:13+5:302019-06-24T09:24:05+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Todays Panchang and Importance of the Day Todays Marathi Calendar monday 24 June 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 24 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 24 जून 2019

Next

आज जन्मलेली मुलं-
20 क. 19 मि. पर्यंत मुले कुंभ राशीची मुले असतील. त्यानंतर मीन राशीत प्रवेश राहतील. गुरुच्या शुभप्रतिसादामुळे मुले प्रगतीचा प्रवास सुरू ठेवू शकतील. त्यात काही समस्या राहतील. परंतु अखेर गोड होईल. कुंभ राशी 'ग', 'स', मीन राशी 'द', 'य'. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

सोमवार, दि. 24 जून 2019 
भारतीय सौर 3 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य सप्तमी 26. क. 13 मि
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 27 क. 2 मि
कुंभ चंद्र 20 क. 19 मि.
सूर्योदय 06 क. 4 मि.,  सूर्यास्त 07 क. 18 मि. 

आजचे दिनविशेष 
1897- ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म
1899- मराठी रंगभूमीवरचे एकेकाळचे अनभिषिक्त नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापूर येथे जन्म
1908- प्रसिद्ध नर्तक गुरु गोपीनाथ यांचा जन्म
1914- टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती या नावाने परिचित असलेले वासुदेव गणेश टेंबे यांचे गडदेश्वर, बडोदा येथ निधन
1928- महाराष्ट्रातील एक लोकनेत्या श्रीमती मृणाल केशव गोरे यांचा जन्म
1937- लेखिका अनिता मुजूमदार-देसाई यांचा जन्म
 

Web Title: Todays Panchang and Importance of the Day Todays Marathi Calendar monday 24 June 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.