Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 08:35 AM2019-02-14T08:35:08+5:302019-02-14T09:17:27+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 14 february 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

Next

वृषभ राशीत जन्मलेली आजची मुलं गजकेसरी योगाच्या आधाराने कार्यपथावरील प्रवास सुरू ठेवतील. त्यात यश देणारी छोटी-मोठी क्षेत्र येतील. शिक्षणातील प्रगतीला गतिमान करता येईल. स्वत: चा उद्योग उभा करू शकाल. 

वृषभ राशी ब, व, ऊ आद्याक्षर.  

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

गुरुवार, दि. 14 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 25 माघ 1940

- मिती माघ शुद्ध नवमी, 14 क. 55 मि.
- रोहिणी नक्षत्र 22 क. 01 मि., वृषभ चंद्र 

- सूर्योदय 07 क. 09 मि., सूर्यास्त 06 क. 37 मि.

दिनविशेष

1477 - मार्जरी ब्रूजने जॉन पॅस्टन याला 'टू माय राइट वेल बी लव्हड् व्हॅलेंटाईन्स' असा मायना असलेले पत्र लिहिले. हे आज उपलब्ध असलेले सर्वात जुने व्हॅलेंटाईन्स पत्र. 

1916 - प्रसिद्ध लेखिका, कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.

1933 - सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला हिचा जन्म.

1974 - आग्रा घराण्याचे शास्त्रीय गायक श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन. 

1987 - विनोदी अभिनेते अनंत धुमाल यांचे निधन.

2005 - चीनमध्ये कोळशाच्या खाणीत साठलेल्या वायूचा स्फोट होऊन 230 कामगारांचा मृत्यू. 

 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 14 february 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.