Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:41 AM

  कोलकतामध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या

 • 09:29 AM

  पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

 • 09:06 AM

  पृथ्वीराज देशमुख यांना भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी; सध्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष

 • 09:05 AM

  स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी

 • 08:56 AM

  नागपूर : कुख्यात गुंड कार्तिक तेवर याची मध्यरात्री पाचगावजवळ हत्या, नागपूर ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

 • 08:33 AM

  मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल शक्य; नवे चेहरे, जुन्यांना नव्या जबाबदाऱ्या!

 • 08:15 AM

  मुंबई : देवनारमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार

 • 07:44 AM

  औरंगाबाद: तेलंगणामधील आमदार राजा सिंग विरोधात प्रक्षोभक भाषण करून मुस्लीम समाजाच्या भावना दुखविल्याचा गुन्हा दाखल . २० मे रोजी झाली होती प्रचारसभा

 • 07:38 AM

  चाचा नेहरुंची पुण्यतिथी : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शांतिवनमध्ये श्रद्धांजली अर्पण केली.

 • 07:27 AM

  पालघरच्या गुंदले गावात फर्निचरच्या गोदामाला सकाळी 6.30 च्या सुमारास आग; 10 ते 12 गाळे भस्मसात

 • 10:58 PM

  कुर्ला - विद्याविहार स्थानकादरम्यान घसरलेल्या लोकलचे चाक रुळावर आणण्यात यश

 • 10:23 PM

  कोल्हापूर-संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह चित्र प्रदर्शन; संभाजी महाराज प्रेमी युवकांचा गोंधळ

 • 09:58 PM

  विद्याविहारजवळ तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

 • 09:12 PM

  पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

 • 08:54 PM

  पंतप्रधान मोदी आईची भेट घेण्यासाठी गांधीनगरला पोहोचले

All post in लाइव न्यूज़

All post in मनोरंजन

All post in शहरं

All post in क्राइम

All post in व्हिडीओ

All post in लाइफ स्टाइल

All post in फ़ोटोफ्लिक

All post in क्रीडा

All post in तंत्रज्ञान

All post in ऑटो

All post in अध्यात्मिक

All post in राशी भविष्य

All post in युवा नेक्स्ट

All post in संपादकीय

All post in ब्लॉग्स