‘चलता है’ प्रवृत्ती सोडा -मोदी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चलता है’ मानसिकता झटकून वेळेआधी काम पूर्ण करण्याची सूचना संरक्षण विकास व संशोधन संस्थेला (डीआरडीओ) केली.

हमास लष्करप्रमुखाची पत्नी, मुलगा ठार

इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले.

एटीएसकडून 7 पिस्तुले आणि 17 काडतुसे जप्त

 • दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 5 सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून 7 देशी बनावटीची पिस्तुले व 17 जिवंत काडतुसे जप्त केली.
 • मुजाहिदीनचा विषारी कट

  विषयुक्त पत्र पाठविण्याची योजना इंडियन मुजाहिदीनने आखली असल्याचा खुलासा त्या संघटनेच्या सहा संशयितांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रद्वारे पोलिसांनी केला आहे.

  🕔23:55, 20.Aug 2014
 • यूपीएससी परीक्षेतील बदलाची अधिसूचना

  हिंदी भाषक पट्टय़ातील उमेदवारांनी आंदोलन केल्यानंतर सी-सॅट परीक्षेतील इंग्रजीचे गुण ग्रेडेशनसाठी ग्राह्य न धरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

  🕔23:55, 20.Aug 2014


विशेष पुरवण्या

Live News

Pollइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यायला हवा का?

हो नाही तटस्थ
हो
58.77%  
नाही
37.52%  
तटस्थ
3.71%  

फोटोगॅलरी


जर्मनी फिफा विश्वचषक विजेता
जर्मनी फिफा विश्वचषक विजेता