+
लाइव न्यूज़
 • 02:59 AM

  पाटणा - आम्ही आमचे मत समोर ठेवला आहे. राज्यपाल यांनी विचार करणार असल्याचं अश्वासन दिलं आहे. उद्या सकाळ पर्यंत ते निर्णय घेणार आहेत. - मनोज झा, प्रवक्ता आरजेडी

 • 02:54 AM

  पाटणा - नितीश कुमार विरोधात तेजस्वी यादवांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

 • 02:53 AM

  पाटणा - राज्यपालांची भेट घेऊन तेजस्वी यादव आले बाहेर, राजभवनाच्या परसिरात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

 • 02:35 AM

  पाटणा - राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांसह तेजस्वी यादव राजभवनात पोहचले, पक्षाचे सहा दिग्गज नेते भेटणार राज्यपालांना

 • 01:40 AM

  पाटणा -नितीशकुमार यांना सरकार स्थापन्यासाठी आपला पाठिंबा असल्याचे पत्र बिहार भाजपाने राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे दिले आहे, उद्या सकाळी दहा वाजता नितीशकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ तर सुशील मोदी घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

 • 01:34 AM

  पाटणा - आज सकाळी आम्ही विश्वास ठराव पास करु - सुशील मोदी

 • 01:33 AM

  पाटणा - आमच्याकडील 132 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे, उद्या सकाळी दहा वाजता नितीश कुमार घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ - सुशील मोदी

 • 01:28 AM

  पाटणा - आज सकाळी दहा वाजता नितीशकुमार घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ - सुशील मोदी, भाजपा

 • 01:27 AM

  पाटणा - नितिशकुमार राजभवनातून आले बाहेर, दोन तास झाली राज्यपालांसोबत चर्चा

 • 01:26 AM

  पाटणा - राष्ट्रीय जनता दलाच्या आपल्या आमदारासह तेजस्वी यादव यांनी राजभवनाकडे केली कूच

 • 01:18 AM

  पाटणा - जनता दल यूनायटेडच्या आमदारांना नितिशकुमार यांनी घरात बंद केले आहे. जेडीयूचे अर्धे आमदार आमच्या बाजूने - तेजस्वी यादव यांचे ट्विट

 • 01:12 AM

  पाटणा : नितीश कुमार आज सकाळी दहा वाजता घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ - एबीपी न्यूजचे वृत्त

 • 12:40 AM

  पाटणा : अर्ध्या तासांपासून नितीशकुमार पाटणा राजभवनात, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहचलेत

 • 12:37 AM

  पाटणा : लालूप्रसाद यादव यांच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी

 • 12:32 AM

  पटणा : राष्ट्रीय जनता दलाला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी आज सकाळी 11 वाजेपर्यंतचा दिला वेळ

All post in लाइव न्यूज़

All post in मनोरंजन

All post in व्हिडीओ

All post in शहरं

All post in लाइफ स्टाइल

All post in फ़ोटोफ्लिक

All post in क्रीडा

All post in तंत्रज्ञान

All post in ऑटो

All post in अध्यात्मिक

All post in राशी भविष्य

All post in युवा नेक्स्ट

All post in संपादकीय

All post in ब्लॉग्स