मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकला भारताचे समन्स

  • मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीतील दिरंगाईचा भारताने शुक्रवारी जोरदार विरोध दर्शवला.

इराकमधील महिलांचा सुन्ता करण्याचा ISISचा फतवा

इराकमधील सर्व महिलांचा सुन्ता करण्यात यावा असा फतवा आयएसआयएस या दहशतवादी गटाने काढला आहे.

काळा पैशासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही - जेटली

  • काळा पैसा पुन्हा भारतात आणण्यासाठी आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिले आहे.


विशेष पुरवण्या

Live News

फोटोगॅलरी

इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकमध्ये क्वीनी सिंग धोडी यांचे डिझाईन सादर करणारी अभिनेत्री नेहा धुपिया.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात करत जर्मनीने जगज्जेतेपद पटकावले.