International Museum Day | घरबसल्या अनुभवा पुण्यातील प्रसिद्ध संग्रहालये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:44 PM2022-05-18T17:44:57+5:302022-05-18T19:07:37+5:30

जागतिक संग्रहालय दिनाच्या पूर्वसंध्येला राजा केळकर संग्रहालय, अग्निशामक संग्रहालय व कोथरूड येथील विक्रम पेंडसे सायकल संग्रहालय येथे रोल्स रॉयल डेनिस फायर इंजिन, ब्रिटिशकालीन हेल्मेट्स, फायर सूट्स यांचा इतिहास अनुभवताना मुले. (सर्व छायाचित्रे- तन्मय ठोंबरे)