Tap to Read ➤

ऐश्वर्या नारकरांचा समर स्पेशल कम्फर्ट लूक

व्हाइट प्रिंटेड शर्ट आणि जीन्स अशा लूकमध्ये त्यांनी फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
वय म्हणजे निव्वळ आकडा आहे हे ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यावर कळतं.
अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत त्या सध्या काम करत आहेत.
सोशल मीडियावर त्यांचा जबरदस्त वावर आहे.
नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे.
व्हाइट कलरचा प्रिंटेड शर्ट आणि जीन्स अशा कूल लुकमध्ये त्यांनी फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा