Tap to Read ➤

इन आँखों की मस्ती के..

रुपाली भोसलेने मरुन रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.
'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपालीने संजना ही भूमिका साकारत आहे.
उत्तम अभिनयासह रुपाली तिच्या सौंदर्यामुळेही कायम चर्चेत येते.
सोशल मीडियावर तिचा सक्रीयपणे वावर आहे.
नुकतंच तिने एक सुरेख फोटोशूट केलं आहे.
मरुन रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा