Tap to Read ➤

अक्षय्य तृतीयेनिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूच बघा

मराठमोळ्या अभिनेत्रीने आंब्याचा वापर करत खास फोटोशूट केलंय
शितल अहिरराव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
शितलला आपण अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये पाहिलंय
शितलने अक्षय्य तृतीनेनिमित्त खास फोटोशूट केलंय
आंब्याचा वापर करत शितलने केलेलं रसाळ फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
शितलने केलेल्या या अनोख्या फोटोशूटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे
शितलचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे
क्लिक करा