Tap to Read ➤

रवीना टंडनच्या लेकीच्या ग्लॅमरस अदा!

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
राशा देखील आईप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
राशा थडानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
राशा थडानी नुकतीच सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.
राशा थडानीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
राशा आई म्हणजेच अभिनेत्री रवीना टंडनसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
राशाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची वाट चाहते पाहत आहेत.
क्लिक करा