Tap to Read ➤

क्यूँकी दिल है देसी...!!

रकुल प्रीत सिंगचा ट्रेडिशनल लूक
रकुल प्रीत सिंग बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रकुल प्रीत सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
रकुल प्रीत सिंगने नुकतेच सोशल मीडियावर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
तिने फोटो शेअर करत लिहिले की, क्यूँकी दिल है देसी...!!
रकुल या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा