Tap to Read ➤

तुझे नजरच्या जाल्यामंदी, काळीज गुतल आज...

प्रिया बापट ही मराठी मनोरंजन विश्वातील आघडीची नायिका आहे.
उत्तम अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.
प्रियाचा नाटक, सिनेमा, वेगवेगळ्या मालिका तसेच चित्रपटांमध्ये दांडगा वावर आहे.
मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीतही अभिनेत्री सक्रिय आहे.
'काकस्पर्श', 'टाईमपास- २' , 'टाईम प्लीज', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'वजनदार' यांसारख्या मराठी सिनेमांमध्येही तिनं काम केलं आहे.
प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
फोटोंमधील ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत आहे.
तसेच कानात तिने मोठ्या रिंग्स घातल्या आहेत. प्रियाचा हा वेस्टर्न लूक पाहून चाहते घायाळ झालेत.
क्लिक करा