Tap to Read ➤

हिरव्या रंगाच्या सॅटीन साडीत मीराचं बोल्ड फोटोशूट

'बिग बॉस मराठी' फेम मीराचा बोल्ड लूक चर्चेत येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ.
अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि म्युझिक अल्बममध्ये ती झळकली आहे.
मीराचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे ती कायम सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
मीरा बऱ्याचदा तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत येते.
अलिकडेच तिने साडीत एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात मीरा सहभागी झाली होती. या पर्वातील टॉप स्पर्धकांपैकी ती एक होती.
क्लिक करा