Tap to Read ➤

'हीरामंडी'ची बिब्बोजान!

आदितीचे घायाळ करणारे फोटो
सध्या आदिती राव हैदरीचं 'हीरामंडी' वेबसीरिजमुळे कौतुक होतंय
तिच्या सौंदर्याचे तर प्रेक्षक चाहते आहेतच
नुकतंच आदितीने केलेलं फोटोशूट लक्ष वेधून घेतंय
जांभळ्या अनारकलीमध्ये आदितीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे
त्यात तिची कातील नजर प्रेमात पाडणारी आहे
क्लिक करा